Admission Schedule

सुचना:

 सन २०२४-२५  इयत्ता ११ कला,विज्ञान व वाणिज्य वर्गाच्या सर्व प्रवेश प्रक्रिया ऑफ लाईन पद्धतीनेच सुरु आहेत. प्रवेश अर्ज (Admission Form)  महाविद्यालयाच्या ग्राहक भांडारात उपलब्ध आहेत. ऑफ लाईनची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयाच्या नोटिस बोर्डवर लावली आहे.